KVS Recruitment 2023
जाहिरात क्रमांक:
- 15/2023.
- 16/2023.
एकूण रिक्त पदे:
- 13404 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे | पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|---|---|
असिस्टंट कमिश्नर | 52 | असिस्टंट इंजिनीअर | 02 |
प्रिंसिपल | 239 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 156 |
वाईस प्रिंसिपल | 203 | हिंदी ट्रान्सलेटर | 11 |
पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1409 | सिनियर सेक्रेटरिअल असिस्टंट | 322 |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 3176 | ज्युनिअर सेक्रेटरिअल असिस्टंट | 702 |
ग्रंथपाल | 355 | स्टेनोग्राफर | 54 |
प्राथमिक शिक्षक (संगीत) | 303 | प्राथमिक शिक्षक | 6414 |
फायनान्स ऑफिसर | 06 |
शैक्षणिक पात्रता:
- असिस्टंट कमिश्नर: 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा समतुल्य पदवी + अनुभव.
- प्रिंसिपल: 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा समतुल्य पदवी + अनुभव.
- वाईस प्रिंसिपल: 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed किंवा समतुल्य पदवी + अनुभव.
- पदव्युत्तर शिक्षक (PGT): 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed.
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed.
- ग्रंथपाल: लायब्ररी सायन्स विषयात पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून लायब्ररी सायन्स विषयात डिप्लोमा + हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान.
- प्राथमिक शिक्षक (संगीत): 50% गुणांसह 10 वी पास + संगीत विषयात पदवी किंवा समतुल्य + इंग्रजी/ हिंदी माध्यमातून शिकवण्याची क्षमता.
- फायनान्स ऑफिसर: 50% गुणांसह B.Com + 04 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com + 03 वर्षे अनुभव किंवा CA/ ICWA किंवा फायनान्स विषयात MBA किंवा PGDM + 02 वर्षे अनुभव.
- असिस्टंट इंजिनीअर: सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर: पदवीधर + UDC चा 03 वर्षे अनुभव.
- हिंदी ट्रान्सलेटर: इंग्रजी विषयासह हिंदी मधील पदव्युत्तर पदवी + हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
- सिनियर सेक्रेटरिअल असिस्टंट: कोणत्याही शाखेतील पदवी + UDC चा 03 वर्षे अनुभव.
- ज्युनिअर सेक्रेटरिअल असिस्टंट: 12 वी पास + कॉम्प्युटर वर इंग्रही टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- स्टेनोग्राफर: 12 वी पास + डिक्टेशन: 10 mts @ 80 श.प्र.मि. + ट्रान्सक्रिप्शन: 15 mts (इंग्रजी) 65 mts (हिंदी).
- प्राथमिक शिक्षक: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण+ D.Ed/ B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर + B.Ed + CTET.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | कृपया जाहिरात बघा. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग |
फी |
---|---|
खुला/ ओबीसी/ EWS | कृपया जाहिरात बघा. |
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PH | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 05 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 जानेवारी 2023 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
संकेतस्थळ |
---|---|
इतर सर्व पदांची जाहिरात | इथे बघा |
प्राथमिक शिक्षक पदांची जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.