सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची भरती

BSF Recruitment 2023

BSF Recruitment 2023Border Security Force Invites Application From 247 Eligible Candidates For Head Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 21 May 2023. More Details About Border Security Force Recruitment 2023 Given Below. BSF Recruitment 2023, Border Security Force Recruitment 2023, BSF Bharti 2023 https://majhajob.in/bsf-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • Group_C_HC_Radio/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 247 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे (पुरुष) रिक्त पदे (महिला)
हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर 22 01
रेडिओ मेकॅनिक 12 01

शैक्षणिक पात्रता:

  • 60% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स विषयासह 12 वी उत्तीर्ण किंवा 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI.

शारीरिक पात्रता:

उंची/ छाती पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 75-80 से.मी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 25 वर्षे.
ओबीसी/ माझी सैनिक 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 22 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023

21 मे 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share BSF Bharti 2023 Advertisement