MSF Bharti 2023
एकूण रिक्त पदे:
- 7000 पदे.
पदाचे नाव:
- सुरक्षा रक्षक (पुरुष).
शैक्षणिक पात्रता:
- 12 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची |
वजन |
छाती |
---|---|---|
170 से.मी | 60 Kg. | 79 से.मी. व फुगवून 5 से.मी. जास्त |
शारीरिक चाचणी:
- 1600 मीटर धावणे [50 गुण].
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र.
वयोमर्यादा:
- 18 ते 28 वर्षे.
फी:
- 250/- रुपये.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 25 फेब्रुवारी 2020 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 मार्च 2020 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.