बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत विविध पदांची भरती

IBPS RRB Recruitment 2023

IBPS RRB Recruitment 2023Institute of Banking Personnel Selection Invites Application From 8611 Eligible Candidates For Office Assistant & Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 28 June 2023. More Details About Institute of Banking Personnel Selection Regional Rural Bank Recruitment 2023 Given Below. IBPS RRB Recruitment 2023, IBPS RRB Bharti 2023, Institute of Banking Personnel Selection Bharti 2023, Institute of Banking Personnel Selection Regional Rural Bank Recruitment 2023, Institute of Banking Personnel Selection Regional Rural Bank Bharti 2023 https://majhajob.in/ibps-rrb-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • CRP RRBs XII.

एकूण रिक्त पदे:

  • 8611 पदे.

पदाचे नाव रिक्त पदे:

स्केल पदाचे नाव  रिक्त पदे
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5238
ऑफिसर स्केल – I असिस्टंट मॅनेजर 2485
ऑफिसर स्केल – II कृषी अधिकारी 26
मार्केटिंग ऑफिसर 03
ट्रेझरी मॅनेजर 07
लॉ 20
CA 18
IT 68
जनरल बँकिंग ऑफिसर 332
ऑफिसर स्केल – III सिनियर मॅनेजर
73

शैक्षणिक पात्रता:

  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • असिस्टंट मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कृषी अधिकारी: 50% गुणांसह अग्रीकल्चर/ हॉर्टिकल्चर/ फॉरेस्ट्री/ पशुसंवर्धन/ वनसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ अग्रीकल्चर इंजिनीअरिंग/ फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष + 02 वर्षे अनुभव.
  • मार्केटिंग ऑफिसर: मार्केटिंग विषयात MBA + 01 वर्ष अनुभव.
  • ट्रेझरी मॅनेजर: CA/ फायनांस विषयात MBA + 01 वर्ष अनुभव.
  • लॉ: 50% गुणांसह विधी पदवी (LLB) + 02 वर्षे अनुभव.
  • CA: CA + 01 वर्ष अनुभव.
  • IT: 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ IT विषयात पदवी + 01 वर्ष अनुभव.
  • जनरल बँकिंग ऑफिसर: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • सिनियर मॅनेजर: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 18 ते 28 वर्षे. ओबीसी: 03 वर्षे.

मागासवर्गीय: 05 वर्षे.

असिस्टंट मॅनेजर 18 ते 30 वर्षे.
कृषी अधिकारी 21 ते 32 वर्षे.
मार्केटिंग ऑफिसर
ट्रेझरी मॅनेजर
लॉ
CA
IT
जनरल बँकिंग ऑफिसर
सिनियर मॅनेजर 21 ते 40 वर्षे.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 850/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD 175/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 जून 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023
28 जून 2023

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
पूर्व परीक्षा ऑगस्ट 2023
मुख्य परीक्षा सप्टेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
ऑफिसर स्केल – I (असिस्टंट मॅनेजर) ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
इतर सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share IBPS RRB Bharti 2023 Advertisement