बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत विविध पदांची भरती

IBPS Recruitment 2022

IBPS Recruitment 2022Institute of Banking Personnel Selection Invites Application From Eligible Candidates For Assistant Professor, Faculty Research Associate, Research Associate, Hindi Officer, IT Engineer, IT Database Administrator & Software Developer & Tester  Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 October 2021. More Details About Institute of Banking Personnel Selection Recruitment 2022 Given Below. IBPS Recruitment 2022, IBPS Bharti 2022, Institute of Banking Personnel Selection Bharti 2022, Institute of Banking Personnel Selection Recruitment 2022, Institute of Banking Personnel Selection Bharti 2022 https://majhajob.in/ibps-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • माहिती उपल्बध नाही.

पदाचे नाव रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
असिस्टंट प्रोफेसर
फॅकल्टी रिसर्च असोसिएट
रिसर्च असोसिएट
हिंदी ऑफिसर्स
IT इंजिनीअर (डेटा सेंटर)
डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर
सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट प्रोफेसर: स्टॅटेस्टिक विषयात पदवी + 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D + 05 वर्षे अनुभव.
  • फॅकल्टी रिसर्च असोसिएट: 50% गुणांसह इंडस्ट्रियल सायकॉलॉजि/ ऑर्गनायझेशन सायकॉलॉजि/ एज्युकेशनल मेजरमेंट/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D.
  • रिसर्च असोसिएट: 50% गुणांसह इंडस्ट्रियल सायकॉलॉजि/ ऑर्गनायझेशन सायकॉलॉजि/ एज्युकेशनल मेजरमेंट/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.
  • हिंदी ऑफिसर्स: हिंदी विषयासह इंग्लिश सह पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.
  • IT इंजिनीअर (डेटा सेंटर): कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • IT डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर: इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ IT विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + 03 वर्षे अनुभव.
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर: इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ IT विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय
असिस्टंट प्रोफेसर 32 ते 45 वर्षे.
फॅकल्टी रिसर्च असोसिएट 27 ते 40 वर्षे.
रिसर्च असोसिएट 21 ते 30 वर्षे.
हिंदी ऑफिसर्स
IT इंजिनीअर (डेटा सेंटर) 21 ते 35 वर्षे.
डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर
सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
मागासवर्गीय

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
प्रवेशपत्र ऑक्टोबर
पूर्व परीक्षा ऑक्टोबर/ नोव्हेंबर

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share IBPS Bharti 2022 Advertisement