महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023

MPSC Group-B and Group-C Recruitment 2023

MPSC Group-B and Group-C Recruitment 2023 Maharashtra Public Service Commission Invites Application From 8169 Eligible Candidates For Assistant Section Officer, State Tax Inspector, Police Sub-Inspector, Sub Registrar/ Inspector of Stamps, Sub Inspector-State Excise, Technical Assistant, Tax Assistant & Clerk-Typist Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 21 February 2023. More Details About Maharashtra Public Service Commission Group-B and Group-C Recruitment 2023 Given Below. MPSC Group-B and Group-C Recruitment 2023, MPSC Group-B and Group-C Bharti 2023, Maharashtra Public Service Commission Group-B and Group-C Recruitment 2023 https://majhajob.in/mpsc-group-b-and-group-c-recruitment

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा 2023.

एकूण रिक्त पदे:

  • 8169 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव विभाग रिक्त पदे
सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय, MPSC 78
राज्य कर निरीक्षक वित्त विभाग 159
पोलीस उपनिरीक्षक गृह विभाग 374
दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक महसूल व वन विभाग 49
दुय्यम निरीक्षक, राज्य उद्पादन शुल्क गृह विभाग 06
तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 01
कर सहाय्यक 468
लिपिक टंकलेखक मंत्रालय व इतर 7034

शैक्षणिक पात्रता:

  • सहाय्यक कक्ष अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • राज्य कर निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पोलीस उपनिरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • दुय्यम निरीक्षक, राज्य उद्पादन शुल्क: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कर सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 157 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन 50 कि.ग्रॅ.

दुय्यम निरीक्षक, राज्य उद्पादन शुल्क पदासाठी शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन 50 कि.ग्रॅ.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 394/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 25 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023

21 फेब्रुवारी 2023

परीक्षेची तारीख:

परीक्षा तारीख
पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023
मुख्य परीक्षा

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC Bharti 2023 Advertisement

Follow us on Social Media