भारतीय नौदल (Indian Navy INCET Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Navy INCET Recruitment 2025

Indian Navy INCET Recruitment Indian Navy INCET Recruitment 2025, Indian Navy Invites Application From 1097 Eligible Candidates For Indian Navy Civilian Entrance Test 01/2025. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 18 July 2025. More of Details About Indian Navy INCET Recruitment 2025 Given Below. Indian Navy INCET Recruitment 2025, Indian Navy INCET Recruitment 2025, Indian Navy INCET Recruitment 2025

परीक्षेचे नाव:

  • भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा-INCET-01/2025.

एकूण रिक्त पदे:

  • 1097 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
स्टाफ नर्स 01 चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन आणि कंट्रोल) 13
चार्जमन (नेव्हल एव्हिएशन) 01 असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस 02
चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप) 08 फार्मासिस्ट 06
चार्जमन (मेकॅनिक) 49 कॅमेरामन 01
चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह) 53 स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट) 08
चार्जमन (इलेक्ट्रिकल) 19 फायर इंजिन ड्रायव्हर 14
चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो) 05 फायरमन 90
चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स) 05 स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट) 176
चार्जमन (इन्स्ट्रुमेंट) 02 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड 117
चार्जमन (मेकॅनिकल) 11 ट्रेड्समन मेट 207
चार्जमन (हीट इंजिन) 07 पेस्ट कंट्रोल वर्कर 53
चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स) 04 भांडारी 01
चार्जमन (मेटल) 21 लेडी हेल्थ व्हिजिटर 01
चार्जमन (शिप बिल्डिंग) 11 मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल) 94
चार्जमन (मिलराइट) 05 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका 81
चार्जमन (ऑक्सिलरी) 03 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर 02
चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC) 04 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी 04
चार्जमन (मेकाट्रॉनिक्स) 01 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी 06
चार्जमन (सिव्हिल वर्क्स) 03 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर 04
चार्जमन (मशीन) 02 ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) 02

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण + नर्स प्रमाणपत्र.
  • पद क्र.2: पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद असावे आणि आर्मी/ नेव्ही किंवा एअर फोर्सच्या संबंधित तांत्रिक शाखेत सात वर्षांचा सेवा अनुभव असावा किंवा औरोनौटिकेल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ टेली-कम्म्युनिकेशन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा किंवा 10 वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.4: डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेकट्रोनिक्स/ प्रोडूकशन इंजिनीअरिंग) + 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.7: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेकट्रोनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/ इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल कम्म्युनिकेशन विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.8: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेकट्रोनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/ इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल कम्म्युनिकेशन विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.9: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेकट्रोनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/ इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल कम्म्युनिकेशन विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.10: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.11: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.12: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.13: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

  • पद क्र.14: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल/ केमिकल/ ड्रेस मेकिंग/ गारमेंट फॅब्रिकेशन/ पेंट टेक्नोलोंजि विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.15: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा डिप्लोमा मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.16: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.17: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा डिप्लोमा मेकॅनिकल/ Refrigeration & Air Conditioning डिप्लोमा.
  • पद क्र.18: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅट्रॉनिक्स विषयात डिप्लोमा विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.19: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.20: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.21: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेकट्रोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/  इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ कंट्रोल कम्म्युनिकेशन/ मेकॅनिकल/ केमिकल/ ड्रेस मेकिंग/ गारमेंट फॅब्रिकेशन/ पेंट टेक्नोलोंजि/ ऑटोमोबाईल/ Refrigeration & Air Conditioning/ मेकॅनिक्स/ सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा.
  • पद क्र.22: 10 वी उत्तीर्ण + कमर्शियल आर्ट/ प्रेंटिंग टेक्नॉलॉजी/लिथोग्राफी/ लिथो आर्ट वर्क मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.23:  12 वी उत्तीर्ण + D.Pharm + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.24: 10 वी उत्तीर्ण + प्रेंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र + 05 वर्षे अनुभव.
  • पद क्र.25: B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स) + 01 वर्ष अनुभव किंवा 12 वी (विज्ञान/ वाणिज्य) उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव.
  • पद क्र.26: 12 वी उत्तीर्ण + अवजड वाहनचालक परवाना.
  • पद क्र.27: 12 वी उत्तीर्ण + बेसिक अग्निशमन कोर्स.
  • पद क्र.28: 12 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.29: 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहनचालक परवाना + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.30: 10 वी उत्तीर्ण + ITI.
  • पद क्र.31: 10 वी उत्तीर्ण.
  • पद क्र.32: 10 वी उत्तीर्ण + कुक म्हणून 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.33: 10 वी उत्तीर्ण + ANM.
  • पद क्र.34: 10 वी उत्तीर्ण किंवा ITI.
  • पद क्र.35: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता.
  • पद क्र.36: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता.
  • पद क्र.37: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता.
  • पद क्र.38: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता.
  • पद क्र.39: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता.
  • पद क्र.40: ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल किंवा सिव्हिल) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षित माजी नौदल प्रशिक्षणार्थी + ऑटोमेटेड कॉम्प्युटर एडेड डिझाइनमधील प्रमाणपत्र.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 295/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 जुलै 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Navy INCET Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media