लातूर शहर महानगरपालिका (Latur Mahanagarpalika) अंतर्गत विविध पदांची भरती

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024Latur Mahanagarpalika Bharti 2024 – Latur City Municipal Corporation Invites Application From 80 Eligible Candidates For Various Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 January 2024. More Details About Latur City Municipal Corporation Recruitment 2024 Given Below. Latur Mahanagarpalika Recruitment 2024

जाहिरात क्रमांक:

  • लाशमनपाला/ सामान्य प्रशासन विभाग/8097/2023

एकूण रिक्त पदे:

  • 80 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
पर्यावरण संवर्धन अधिकारी 01 कर अधीक्षक 02
सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन 01 औषध निर्माता 01
वैद्यकीय अधीक्षक (मनपा दवाखाने विभाग) 01 सहाय्यक कर अधीक्षक 04
शाखा अभियंता (स्थापत्य) 02 कर निरीक्षक 04
विधी अधिकारी 01 चालक – यंत्रचालक 09
अग्निशमन केंद्र अधिकारी 01 लिपिक टंकलेखक 10
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 04 फायरमन 30
कनिष्ठ अभियंता (पा.पू) 04 व्होलमन 04
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01

शैक्षणिक पात्रता:

  • पर्यावरण संवर्धन अधिकारी: पर्यावरण अभियांत्रिकी विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन: संगणक विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा MCA + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • वैद्यकीय अधीक्षक (मनपा दवाखाने विभाग): MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी +
  • 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • शाखा अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयात अभियांत्रिकी पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • विधी अधिकारी: विधी विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • अग्निशमन केंद्र अधिकारी: कोणत्याही शाखेची पदवी + राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय नागपूर येथुन फायर अभियांत्रिकी उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर व इंस्ट्रुक्टर पाठयक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट शासन यांचा 01 वर्षे कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम पूर्ण + MS-CIT किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयात अभियांत्रिकी पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ अभियंता (पा.पू): स्थापत्य विषयात अभियांत्रिकी पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी विषयात अभियांत्रिकी पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • कर अधीक्षक: कोणत्याही शाखेची पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • औषध निर्माता: B.Pharm + महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल नोंदणी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • सहाय्यक कर अधीक्षक: कोणत्याही शाखेची पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • कर निरीक्षक: कोणत्याही शाखेची पदवी + 03 वर्षे अनुभव + MS-CIT किंवा समतुल्य.
  • चालक – यंत्रचालक: 10 वी उत्तीर्ण + राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठयक्रम पूर्ण + जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
  • लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेची पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य.
  • फायरमन: 10 वी उत्तीर्ण + राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठयक्रम पूर्ण + MS-CIT किंवा समतुल्य.
  • व्होलमन: 10 वी उत्तीर्ण + पंप ऑपरेटर विषयात ITI + MS-CIT किंवा समतुल्य.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
चालक – यंत्रचालक व फायरमन 18 ते 30 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • लातूर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 22 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Latur Mahanagarpalika Recruitment 2024 Advertisement