अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Ahmednagar DCC Bank Recruitment) विविध पदांची भरती

Ahmednagar DCC Bank Recruitment 2025

Ahmednagar DCC Bank Recruitment Ahmednagar District Central Co-operative Bank Limited Invites Application From 700 Eligible Candidates For Manager, Clirical, Driver & Security Guard Posts. Eligible Candidates Can Apply For Ahmednagar DCC Bank Recruitment 2025. Last Date For Online Application is 21 September 2024. More Details About Ahmednagar DCC Bank Bharti 2025 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 700 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव
रिक्त पदे
जनरल मॅनेजर (संगणक) 01
मॅनेजर (संगणक) 01
डेप्युटी मॅनेजर (संगणक) 01
इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) 01
क्लिरिकल 687
वाहन चालक 04
सुरक्षा रक्षक 05

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल मॅनेजर (संगणक): 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ MCS/ कॉम्प्युटर/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी (M.E) + बँकिंग व IT ऑपरेशन्स कामाचा 12 वर्षे अनुभव.
  • मॅनेजर (संगणक): 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ MCS + बँकिंग व IT ऑपरेशन्स कामाचा 10 वर्षे अनुभव.
  • डेप्युटी मॅनेजर (संगणक): 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ MCS + बँकिंग व IT ऑपरेशन्स कामाचा 08 वर्षे अनुभव.
  • इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक): 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ MCS + बँकिंग व IT ऑपरेशन्स कामाचा 03 वर्षे अनुभव.
  • क्लिरिकल: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे 90 दिवसांचे तस्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.
  • वाहन चालक: 10 वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन (LMV) चालवण्याचा वैध परवाना + 03 वर्षे अनुभव.
  • सुरक्षा रक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट.

वयोमर्यादा:

प्रवर्ग
वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय

फी:

प्रवर्ग
फी
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय

नोकरी ठिकाण:

  • अहमदनगर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
मॅनेजर व इन-चार्ज पदांची जाहिरात इथे बघा
क्लिरिकल, वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदांची जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाइट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Ahmednagar DCC Bank Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media