भारतीय सैन्य ASC सेंटर (ASC Centre) अंतर्गत विविध पदांची भरती

ASC Centre Recruitment 2024

ASC Centre Recruitment 2024ASC Centre Recruitment 2024 – ASC Centre Invites Application From 236 Eligible Candidates For Cook, Civilian Catering Instructor, Lower Division Clerk, Tradesman’s Mate, Tin Smith, Barber, MTS, Civilian Motor Driver, Cleaner, Vehicle Mechanic, Painter, Carpenter, Fireman & Fire Engine Driver Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 13 May 2023. More Details About ASC Centre Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 236 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
कुक 02 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 37
सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 19 क्लिनर 05
निम्न श्रेणी लिपिक (LDC) 05 व्हेईकल मेकॅनिक 12
ट्रेड्समन मेट (लेबर) 109 पेंटर 03
टिन स्मिथ 08 कारपेंटर 11
बार्बर 03 फायरमन 01
MTS (चौकीदार) 17 फायर इंजिन ड्राइव्हर 04

शैक्षणिक पात्रता:

  • कुक: 10 वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  • सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर: 10 वी उत्तीर्ण + कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.
  • निम्न श्रेणी लिपिक (LDC): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
  • ट्रेड्समन मेट (लेबर): 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  • टिन स्मिथ: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  • बार्बर: 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे + 01 वर्ष अनुभव.
  • MTS (चौकीदार): 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + अवजड आणि हलके वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
  • क्लिनर (सफाईकर्मी): 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  • व्हेईकल मेकॅनिक: 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • पेंटर: 10 वी उत्तीर्ण.
  • कारपेंटर: 10 वी उत्तीर्ण.
  • फायरमन: 10 वी उत्तीर्ण + सर्व प्रकारच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा.
  • फायर इंजिन ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात बघा). अर्ज करण्याची सुरवात 22 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात व अर्ज इथे बघा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ASC Centre Bharti 2024 Advertisement