भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत विविध पदांची भरती

BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024BDL Recruitment 2024 – Bharat Dynamics Limited Invites Application From 361 Eligible Candidates For Project Engineer, Project Officer & Office Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 February 2024. More Details About Bharat Dynamics Limited Recruitment 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • C-HR (TA & CP) /ADVT.No. 2024-1.

एकूण रिक्त पदे:

  • 361 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ऑफिसर 136
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/ असिस्टंट 142
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ ऑफिस असिस्टंट 83

शैक्षणिक पात्रता:

  • प्रोजेक्ट इंजिनिअर/ ऑफिसर: 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ केमिकल/ पर्यावरण/ मेटलर्जी विषयात B.E/ B.Tech/ B.Sc Eng/ M.E./M.Tech. किंवा HR/ PM & IR/ पर्सनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन/ सोशल वेलफेयर/ सोशल वर्क विषयात MBA/ MSW /PG Diploma/ CA/ ICWA + 01 वर्ष अनुभव.
  • प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/ असिस्टंट: मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर/ सिव्हिल/ मेटलर्जी/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा वाणिज्य/ व्यवसाय प्रशासनातील पदवी अभ्यासक्रम (सह फायनान्स स्पेशलायझेशन) + किमान 6 महिन्यांचा संगणकासह ऑफिस ऍप्लिकेशन्स मध्ये कोर्स. किंवा CA Inter/ ICWA Inter/ CS Inter किंवा 1 वर्षाच्या डिप्लोमा सह विज्ञान/ अर्थशास्त्रातील कोणतीही पदवी किमान 6 महिन्यांचा आर्थिक व्यवस्थापन अभ्यासक्रम ऑफिस ॲप्लिकेशन्स मध्ये कॉम्प्युटर कोर्स किंवा व्यवसाय प्रशासन, समाज कल्याण, पीएम आणि आयआर मध्ये पदवी + कार्मिक व्यवस्थापन, मानव संसाधन, सामाजिक विज्ञान किमान 6 ऑफिस ऍप्लिकेशन्स किंवा कोणताही संगणक अभ्यासक्रम, PM, PM & IR, SW, T&D, HR, कामगार कायदा मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्ससह कोणतीही पदवी+ किमान 6 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम ऑफिस ऍप्लिकेशन्स + 01 वर्ष अनुभव.
  • प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ ऑफिस असिस्टंट: फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रीशियन/ मशीनिस्ट/ टर्नर/ वेल्डर/ इलेक्ट्रो प्लेटिंग/ कॉम्प्युटर/ मिल राइट/ डिझेल मेकॅनिक/ रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग/ प्लंबर/ रेडिओ मेकॅनिक विषयात ITI किंवा DCCP/ DCP कोर्स + 01 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 300/- रुपये.
मागासवर्गीय/ PwBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 24 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share BDL Bharti 2024 Advertisement