भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

BHEL Recruitment 2024

BHEL Recruitment 2024BHEL Recruitment 2024 – Bharat Heavy Electricals Limited Invites Application From 680 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 01 December 2023. More Details About Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2024 Given Below. BHEL Bharti 2024, Bharat Heavy Electricals Limited Bharti 2024, Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2024

एकूण रिक्त पदे:

  • 680 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे जाहिरात
अप्रेंटिस पदवीधर 179 इथे बघा
टेक्निशियन 103 इथे बघा
ट्रेड 398 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर: 70% गुणांसह B.Com/ B.A/ संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  • टेक्निशियन: 70% संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • ट्रेड: 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 27 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ EWS/ ओबीसी फी नाही.
मागासवर्गीय/ PWD/ माझी सैनिक

नोकरी ठिकाण:

  • तिरुचिरापल्ली.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 25 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

पदाचे नाव
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share BHEL Bharti 2024 Advertisement