केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF Medical Officer Recruitment) अंतर्गत मेडिकल ऑफिसर पदांची भरती

CAPF Medical Officer Recruitment 2024

Central Armed Police Forces Invites Application From 345 Eligible Candidates For Medical Officer Posts. Eligible Candidates Can Apply For CAPF Medical Officer Recruitment 2024. Last Date of Online Application is 14 November 2024. More Details About Given Below. CAPF Medical Officer Bharti 2024

एकूण रिक्त पदे:

  • 345 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) 176
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) 164

शैक्षणिक पात्रता:

  • सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर: MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + D.M/ M.Ch + 03 वर्षे अनुभव.
  • स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर: MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
  • मेडिकल ऑफिसर : औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता + रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

शारीरिक पात्रता:

उंची/ छाती/ वजन पुरुष  महिला 
उंची 157 से.मी. 142 से.मी.
छाती 77-82 से.मी.
वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30/40/50 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 400/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 14 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share CAPF Medical Officer Recruitment 2024 Advertisement

Follow us on Social Media