CAPF Recruitment 2023
एकूण रिक्त पदे:
- 297 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – सेकंड-इन-कमांड | 05 |
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – डेप्युटी कमांडंट | 185 |
मेडिकल ऑफिसर – असिस्टंट कमांडंट | 07 |
शैक्षणिक पात्रता:
- सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – सेकंड-इन-कमांड: MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + D.M/ M.Ch + 03 वर्षे अनुभव.
- स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – डेप्युटी कमांडंट: MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 2.6 वर्षे अनुभव.
- मेडिकल ऑफिसर – असिस्टंट कमांडंट: औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता + रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
शारीरिक पात्रता:
उंची/ छाती/ वजन | पुरुष | महिला |
---|---|---|
उंची | 157.5 से.मी. | 142 से.मी. |
छाती | 77-82 से.मी. | — |
वजन | उंची आणि वयाच्या प्रमाणात |
वयोमर्यादा:
पदाचे नाव | वय | वयाची सूट |
---|---|---|
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – सेकंड-इन-कमांड | 21 ते 50 वर्षे. | ओबीसी: 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट. |
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – डेप्युटी कमांडंट | 21 ते 40 वर्षे. | |
मेडिकल ऑफिसर – असिस्टंट कमांडंट | 21 ते 30 वर्षे. |
फी:
प्रवर्ग |
फी |
---|---|
खुला/ ओबीसी/ EWS | 400/- रुपये. |
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 15 फेब्रुवारी 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 मार्च 2023 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.