स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC GD Constable Recruitment) मार्फत GD कॉन्स्टेबल पदांची भरती

2.6/5

SSC GD Constable Recruitment 2024

Staff Selection Commission Invites Application From 39481 Eligible Candidates For GD Constable & GD Rifleman Posts. Eligible Candidates Can Apply For SSC GD Constable Recruitment 2024. Last Date For Online Application is 14 October 2024. More Details About SSC GD Constable Bharti 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 26146 पदे.

पदाचे नाव:

  • कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी) व रायफलमॅन GD (जनरल ड्युटी).

फोर्स चे नाव व रिक्त पदे:

फोर्स  पुरुष/ महिला  रिक्त पदे
BSF पुरुष 13306
महिला 2348
CISF पुरुष 6430
महिला 715
CRPF पुरुष 11290
महिला 242
SSB पुरुष 819
महिला 0
ITBP पुरुष 2564
महिला 453
AR पुरुष 1148
महिला 100
SSF पुरुष 35
महिला 00
NCB पुरुष 11
महिला 11

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास.

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष  महिला पुरुष
खुला/ ओबीसी/ SC 170 सें.मी. 157 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
मागासवर्गीय 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 23 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC GD Constable Recruitment 2024 Advertisement

Follow us