न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL Maharashtra) अंतर्गत विविध पदांची भरती

DFSL Maharashtra Bharti 2024

DFSL Maharashtra Bharti 2024DFSL Maharashtra Bharti 2024 – Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Invites Application From 125 Eligible Candidates For Scientific Assistant, Tape Authentication & Speaker Identification, Senior Laboratory Assistant, Senior Clerk, Junior Laboratory Assistant & Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 27 February 2024. More Details About Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra Recruitment 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • 01-2024.

एकूण रिक्त पदे:

  • 125 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
वैज्ञानिक सहाय्यक – गट क 54
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) – गट क 15
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) – गट क 02
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – गट क 30
वरिष्ठ लिपिक (भांडार) – गट क 05
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – गट क 18
व्यवस्थापक (उपहारगृह) – गट क 01

शैक्षणिक पात्रता:

  • वैज्ञानिक सहाय्यक: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
  • वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण): विज्ञान शाखेतील पदवी (फिजिक्स/ कॉम्प्युटर/ इलेकट्रोनिक्स/ IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (कॉम्प्युटर/ इलेकट्रोनिक्स/ IT) किंवा B.Sc. (फॉरेन्सिक सायन्स) किंवा PG डिप्लोमा (डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक आणि रिलेटेड लॉ).
  • वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र): मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी.
  • वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक: 12 वी विज्ञान उत्तीर्ण.
  • वरिष्ठ लिपिक (भांडार): 12 वी विज्ञान उत्तीर्ण.
  • कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक: 10 वी विज्ञान उत्तीर्ण.
  • व्यवस्थापक (उपहारगृह): 10 वी उत्तीर्ण + कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग
वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ आदुघ/ दिव्यांग 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 07 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share DFSL Maharashtra Bharti 2024 Advertisement