HPCL Recruitment 2023
एकूण रिक्त पदे:
- 60 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन | 30 |
असिस्टंट बॉयलर टेक्निशियन | 07 |
असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर | 18 |
असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | 05 |
शैक्षणिक पात्रता:
- असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन: 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात पदवी/ 60% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल (फेर्टीलायझर)/ केमिकल (प्लास्टिक आणि पॉलिमर)/ केमिकल (शुगर टेक्नॉलॉजि)/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल/ केमिकल (ऑइल टेक्नॉलॉजि)/ केमिकल (पॉलीमर टेक्नॉलॉजि) विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
- असिस्टंट बॉयलर टेक्निशियन: 60% गुणांसह 12 वी + 60% गुणांसह बॉयलर टेक्निशियन विषयात ITI + प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट
- असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर: 60% गुणांसह 12 वी विज्ञान + राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राकडून फायरमन अग्निशमन प्रमाणपत्र किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर कोर्स किंवा 60% गुणांसह फायर आणि सेफ्टी विषयात डिप्लोमा + जड वाहन चालक परवाना.
- असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल): 60% गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 25 वर्षे. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग |
फी |
---|---|
खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS | 590/- रुपये. |
मागासवर्गीय/ PwBD | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- मुंबई.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 01 फेब्रुवारी 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी 2023 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.