भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (Indian Army BSc Nursing) नर्सिंग कोर्स 2025 (फक्त महिलांन साठी)

Indian Army BSc Nursing 2025

Indian Army BSc Nursing Indian Army BSc Nursing 2025, Indian Military Nursing Service Invites Application From 220 Eligible Female Candidates Only For B.Sc Nursing Course 2025. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 June 2025. More Details About Military B.Sc Nursing Course 2025 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 220 पदे.

कोर्सचे नाव:

  • B.Sc नर्सिंग कोर्स 2025 (महिलांन साठी).

पदाचे नाव व रिक्त पदे:

संस्थेचे नाव रिक्त पदे
CON, AFMC पुणे 40
CON, CH(EC) कोलकाता 30
CON, INHS अश्विनी, मुंबई 40
CON, AH (R&R) नवी दिल्ली 30
CON, CH (CC) लखनऊ 40
CON, CH (AF) बंगलोर 40

शैक्षणिक पात्रता:

  • 50% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह 12 वी उत्तीर्ण + NEET (UG) 2025.

वयोमर्यादा:

  • जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 200/- रुपये.
मागासवर्गीय फी नाही.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 20 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Army BSc Nursing 2025 Advertisement

Follow us on Social Media