इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती

IPPB Recruitment 2022

IPPB Recruitment 2022Indian Post Payments Bank Invites Application From 650 Eligible Candidates For Gramin Dak Sevak Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 27 May 2022. More Details About Indian Post Payments Bank Recruitment 2022 Given Below. IPPB Recruitment 2022, IPPB Bharti 2022, Indian Post Payments Bank Recruitment 2022, Indian Post Payments Bank Bharti 2022, IPPB GDS Recruitment 2022, IPPB GDS Bharti 2022 https://majhajob.in/ippb-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • IPPB/HR/CO/REC/2022-23/01.

एकूण रिक्त पदे:

  • 650 पदे.

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे:

  • 71 पदे.

पदाचे नाव:

  • ग्रामीण डाक सेवक (GDS).

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी + ग्रामीण डाक सेवक पदाचा 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

  • 20 ते 35 वर्षे.

फी:

  • 700/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 10 मे 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022

27 मे 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share IPPB Bharti 2022 Advertisement