MAFSU Recruitment 2023

जाहिरात क्रमांक:
- KNPCVS/KVk/2151/2023.
एकूण रिक्त पदे:
- 14 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
| पदाचे नाव | रिक्त पदे |
|---|---|
| विषय तज्ञ | 06 |
| प्रोग्रॅम असिस्टंट (लॅब टेक्निशियन) | 01 |
| फार्म मॅनेजर | 01 |
| सहाय्यक | 01 |
| लघुलेखक श्रेणी II | 01 |
| वाहन चालक | 02 |
| कुशल सहाय्यक (कर्मचारी) | 02 |
शैक्षणिक पात्रता:
- विषय तज्ञ: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अग्रीकल्चर संबंधित विज्ञान/ सामाजिक विज्ञान किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.
- प्रोग्रॅम असिस्टंट (लॅब टेक्निशियन): अग्रीकल्चर विषयात पदवी किंवा अग्रीकल्चर संबंधित विज्ञान/ सामाजिक विज्ञान किंवा समकक्ष पदवी.
- फार्म मॅनेजर: अग्रीकल्चर विषयात पदवी किंवा अग्रीकल्चर संबंधित विज्ञान/ सामाजिक विज्ञान किंवा समकक्ष पदवी.
- सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
- लघुलेखक श्रेणी II: 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनाची 80 श.प्र.मि. या दराने 10 मिनिटांची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल तसेच उमेदवाराने इंग्रजी मधून 50 मिनिटांमध्ये तर मराठी मध्ये 65 मिनिटांमध्ये संगणकावर लिप्यांतर करणे अनिवार्य राहील.
- वाहन चालक: 10 वी उत्तीर्ण + जड व हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना.
- कुशल सहाय्यक (कर्मचारी): 10 वी उत्तीर्णकिंवा समकक्ष.
वयोमर्यादा:
- 45 वर्षे.
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- तडसर (सांगली).
महत्वाच्या तारखा:
| अर्ज पाठविण्याचा पत्ता |
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
|---|---|---|
| सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा पिन कोड – 4112801 | अर्ज करण्याची सुरवात | 17 फेब्रुवारी 2021 |
| अर्ज पोचण्याची शेवटची तारीख | 03 मार्च 2021 |
महत्वाचे संकेतस्थळ:
| जाहिरात |
संकेतस्थळ |
|---|---|
| टेक्निकल पदांची जाहिरात व अर्ज | इथे बघा |
| इतर पदांची जाहिरात व अर्ज | इथे बघा |
| अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.