सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

Solapur Mahanagarpalika Recruitment 2025

Solapur Mahanagarpalika Recruitment Solapur Municipal Corporation Invites Application From 226 Eligible Candidates For Various Group A, B & C Posts. Eligible Candidates Can Apply For Solapur Mahanagarpalika Recruitment 2025 . Last Date For Online Application is 31 December 2023. More Details About Solapur Mahanagarpalika Recruitment 2025 Given Below. Solapur Mahanagarpalika Recruitment 2025, Solapur Mahanagarpalika Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:

  • सरळसेवा पदभरती जाहिरात/340.

एकूण रिक्त पदे:

  • 226 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
पर्यावरण संवर्धन अधिकारी 01 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅबटेक्निशियन) 02
मुख्य अग्निशामक अधिकारी/ अधिक्षक अग्निशामक दल 01 आरोग्य निरीक्षक 10
पशु शल्य चिकीत्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी 01 स्टेनो – टायपिस्ट 02
उद्यान अधिक्षक 01 मिडवाईफ 50
क्रीडाधिकारी 01 नेटवर्क इंजिनिअर 01
जीवशास्त्रज्ञ 01 अनुरेखक (ट्रेसर) 02
महिला व बालविकास अधिकारी 01 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
समाज विकास अधिकारी 01 फायर मोटार मेकेनिक 01
कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) 01 कनिष्ठ श्रेणी लिपीक 70
कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल) 01 पाईप फिटर व फिल्टर 10
कनिष्ट अभियंता (विद्युत) 05 पंप ऑपरेटर 20
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी 01 सुरक्षारक्षक 05
सहाय्यक उद्यान अधिक्षक 01 फायरमन 35

शैक्षणिक पात्रता:

  • पर्यावरण संवर्धन अधिकारी: पर्यावरण अभियांत्रिकी विषयातली पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • मुख्य अग्निशामक अधिकारी/ अधिक्षक अग्निशामक दल: कोणत्याही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून फायर विषयात इंजिनीअरिंग पदवी 03 वर्षे अनुभव.
  • पशु शल्य चिकीत्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी: पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • उद्यान अधिक्षक: हॉर्टिकल्चर/ अग्रीकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • क्रीडाधिकारी: B.P. Ed पदवी + स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया कडील पदविका + 03 वर्षे अनुभव.
  • जीवशास्त्रज्ञ: प्राणिशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • महिला व बालविकास अधिकारी: M.S.W
  • समाज विकास अधिकारी: M.S.W.
  • कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर): आर्किटेक्चर विषयात पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल): आटोमोबाईल विषयात अभियांत्रिकी पदवी.
  • कनिष्ट अभियंता (विद्युत): विद्युत विषयात अभियांत्रिकी पदवी.
  • सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी: ——
  • सहाय्यक उद्यान अधिक्षक: हॉर्टिकल्चर/ अग्रीकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅबटेक्निशियन): रसायनशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी + 03 वर्षे अनुभव..
  • आरोग्य निरीक्षक: 12 वी उत्तीर्ण + आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  • स्टेनो – टायपिस्ट: कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाची 80 श.प्र.मि. व 30 श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण + MS-CIT.
  • मिडवाईफ: 12 वी विज्ञान उत्तीर्ण + GNM + 03 वर्षे अनुभव.
  • नेटवर्क इंजिनिअर: कॉम्प्युटर विषयात अभियांत्रिकी पदवी (B.E/ B.Tech)/ MCA/ M.Sc (IT)/ B.Sc (IT) + 03 वर्षे अनुभव.
  • अनुरेखक (ट्रेसर): 12 वी उत्तीर्ण + अनुरेखक विषयात (ITI) अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 12 वी विज्ञान उत्तीर्ण + DMLT.
  • फायर मोटार मेकेनिक: 10 वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल-फिटर/ यांत्रिकी-फिटर/ डिझेल मेकॅनिक/ मोटर/ मेकॅनिक विषयात ITI.
  • कनिष्ठ श्रेणी लिपीक: कोणत्याही शाखेची पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि./ इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण + MS-CIT.
  • पाईप फिटर व फिल्टर: 10 वी उत्तीर्ण + नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण (ITI) + 03 वर्षे अनुभव.
  • पंप ऑपरेटर: 10 वी उत्तीर्ण + पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण (ITI).
  • सुरक्षारक्षक: 10 वी उत्तीर्ण.
  • फायरमन: 10 वी उत्तीर्ण + राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराषट्र शासन यांचा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • सोलापूर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023

31 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

पदाचे नाव
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Solapur Mahanagarpalika Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media