पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) अंतर्गत विविध पदांची भरती

Panvel Municipal Corporation Recruitment 2023

Panvel Municipal Corporation Recruitment 2023 Panvel Municipal Corporation Invites Application From 377 Eligible Candidates For Group A, B C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 15 September 2023. More Details About Panvel Municipal Corporation Recruitment 2023 Given Below. Panvel Mahanagarpalika Bharti 2023, Panvel Mahanagarpalika Recruitment 2023, Panvel Corporation Bharti 2023, Panvel Corporation Recruitment 2023, Panvel Corporation Recruitment 2023, Panvel Corporation Bharti 2023, Panvel Municipal Corporation Recruitment 2023, Panvel Municipal Corporation Bharti 2023 https://majhajob.in/panvel-municipal-corporation-recruitment

जाहिरात क्रमांक:

  • पमापा/वै.आ.वि/853/ सन-2021-22.

एकूण रिक्त पदे:

  • 377 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
माता व बालसंगोपन अधिकारी – गट-अ 01 कनिष्ठ अभियंता (संगणक) – गट-क 01
क्षयरोग अधिकारी – गट-अ 01 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – गट-क 16
हिवताप अधिकारी – गट-अ 01 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग) – गट-क 01
वैद्यकीय अधिकारी – गट-अ 05 सर्व्हेअर/ भूमापक – गट-क 04
पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) – गट-अ 01 आरेखक (ड्राफ्ट्समन/ स्थापत्य/ तांत्रिक) – गट-क 03
महापालिका उप सचिव – गट-ब 01 सहाय्यक विधी अधिकारी – गट-क 01
महिला व बाल कल्याण अधिकारी – गट-ब 01 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी – गट-क 01
माहिती व जनसंपर्क अधिकारी – गट-ब 01 सहाय्यक क्रीडा अधिकारी – गट-क 01
सहा. नगररचनाकार – गट-ब 02 सहाय्यक ग्रंथपाल – गट-क 01
सांख्यिकी अधिकारी – गट-ब 01 स्वछता निरीक्षक – गट-क 08
उप मुख्य अग्निशमन अधिकारी – गट-ब 01 लघु लिपिक टंकलेखक – गट-क 02
उप अग्निशमन केंद्र अधिकारी – गट-क 04 लघु लेखक (निंमश्रेणी) इंग्रजी/ मराठी 01
प्रमुख अग्निशमन विमोचक – गट-क 08 कनिष्ठ लिपिक (लेखा) 05
अग्निशामक – गट-क 72 कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण) 03
चालक यंत्र चालक – गट-क 31 लिपिक टंकलेखक 118
औषध निर्माता – गट-क 01 वाहनचालक (जड) 10
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) – गट-क 02 वाहनचालक (हलके) 09
अधि. परिचारिका (GNM) 07 व्होलमन/ कि-किपर 01
परिचारिका (ANM) 25 उद्यान पर्यवेक्षक 04
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – गट-क 07 माळी 08
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – गट-क 06

शैक्षणिक पात्रता:

  • माता व बालसंगोपन अधिकारी: MBBS + M.D (PSM) किंवा MBBS + DPH किंवा MBBS + MD (OBGY) किंवा MBBS + DGO + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी + 02 वर्ष अनुभव.
  • क्षयरोग अधिकारी: MBBS + M.D (PSM) किंवा MBBS + DPH किंवा MBBS + MD (TB & Chest Diseases) किंवा MBBS + MD मेडिसिन किंवा  MBBS + DNB (TB & Chest Diseases) + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी + 02 वर्ष अनुभव.
  • हिवताप अधिकारी: MBBS + M.D (PSM) किंवा MBBS + DPH + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी + 02 वर्ष अनुभव.
  • वैद्यकीय अधिकारी: MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी + 02 वर्ष अनुभव.
  • पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर): पशुवैद्यकीय शास्त्र पदवी + 02 वर्ष अनुभव.
  • महापालिका उप सचिव: विधी शाखेतील पदवी (LLB) + 03 वर्ष अनुभव.
  • महिला व बाल कल्याण अधिकारी: समाजसेवा/ विधी/ मानसशास्त्र/ गृह विज्ञान किंवा पोषण विज्ञान शाखेतील पदवी + 03 वर्ष अनुभव.
  • माहिती व जनसंपर्क अधिकारी: पत्रकारिता व जनसंज्ञापन पदवी + 03 वर्ष अनुभव.
  • सहा. नगररचनाकार: सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी किंवा सिव्हिल आणि रूरल इंजिनीअरिंग किंवा अर्बन आणि रूरल इंजिनीअरिंग किंवा आर्किटेक्चर किंवा कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजि किंवा अर्बन प्लॅनिंग विषयात इंजिनीअरिंग पदवी + 05 वर्ष अनुभव.
  • सांख्यिकी अधिकारी: सांख्यिकी विषयासह पदवी + 02 वर्ष अनुभव.
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर कडील स्टेशन ऑफिसर आणि इंस्ट्रुक्टर पाठयक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन कडील वर्षे कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा + 06 वर्ष अनुभव.
  • उप अग्निशमन केंद्र अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर कडील स्टेशन ऑफिसर आणि इंस्ट्रुक्टर पाठयक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन कडील वर्षे कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा + 03 वर्ष अनुभव.
  • प्रमुख अग्निशमन विमोचक: 10 वि उत्तीर्ण + राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र कडील 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण + 03 वर्ष अनुभव.
  • अग्निशामक: 10 वि उत्तीर्ण + राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र कडील 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.
  • चालक यंत्र चालक: 10 वि उत्तीर्ण + राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र कडील 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण + जड वाहन चालक परवाना.
  • औषध निर्माता: B.Pharm + 02 वर्ष अनुभव.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN): 12 वी उत्तीर्ण + GNM (B.Sc नर्सिंग असल्यास प्राधान्य) + PHN पदविका + 02 वर्ष अनुभव.
  • अधि. परिचारिका (GNM): 12 वी उत्तीर्ण + GNM (B.Sc नर्सिंग असल्यास प्राधान्य) + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी + 02 वर्ष अनुभव.

  • परिचारिका (ANM): 12 वी उत्तीर्ण + ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी + 02 वर्ष अनुभव.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (संगणक): संगणक अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग): संगणक अभियांत्रिकी विषयातील पदवी + 03 वर्ष अनुभव.
  • सर्व्हेअर/ भूमापक: स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा सर्वेक्षण विषयात ITI + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • आरेखक (ड्राफ्ट्समन/ स्थापत्य/ तांत्रिक): 12 वी उत्तीर्ण + आरेखक व तत्सम समतुल्य ITI.
  • सहाय्यक विधी अधिकारी: विधी शाखेची पदवी (LLB) पदव्युत्तर पदवी असल्यास प्राध्यान.
  • कनिष्ठ सुरक्षा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • सहाय्यक क्रीडा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + B.P.Ed + SAI कडील पदविका.
  • सहाय्यक ग्रंथपाल: ग्रंथालय विषयात पदवी (B.Lib).
  • स्वछता निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी + स्वछता निरीक्षक पदविका.
  • लघु लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी अथवा इंग्रजी लघुलेखनाची 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लघु लेखक (निंमश्रेणी) इंग्रजी/ मराठी: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • कनिष्ठ लिपिक (लेखा): वाणिज्य शाखेची पदवी + मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण): वाणिज्य शाखेची पदवी + मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • वाहनचालक (जड): 10 वी उत्तीर्ण + जड वाहन चालक परवाना + 02 वर्ष अनुभव.
  • वाहनचालक (हलके): 10 वी उत्तीर्ण + हलके वाहन चालक परवाना + 02 वर्ष अनुभव.
  • व्होलमन/ कि-किपर: 10 वी उत्तीर्ण + नळ कारागीर विषयात ITI.
  • उद्यान पर्यवेक्षक: हॉर्टिकल्चर/ अग्रीकल्चर/ फॉरेस्ट्री विषयात पदवी.
  • माळी: 10 वी उत्तीर्ण + माळी विषयात ITI.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

गट खुला प्रवर्ग मागासवर्गीय व अनाथ
गट-अ व ब 1000/- रुपये 900/- रुपये
गट-क
800/- रुपये 700/- रुपये
गट-ड
600/- रुपये 500/- रुपये

नोकरी ठिकाण:

  • पनवेल.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023
15 सप्टेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात व अर्ज इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Panvel Mahanagarpalika Bharti 2023 Advertisement