महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025

MAHA TET 2025

MAHA TET 2025, Maharashtra State Examination Council Invites Application From Eligible Candidates For Maharashtra Teacher Eligibility Test 2024. Eligible Candidates Can Apply For These Exam. Last Date For Online Application is 09 October 2025. More Details About Maharashtra Teacher Eligibility Test 2025 Given Below. MAHA TET 2025

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025.

शैक्षणिक पात्रता:

  • इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + D.T.ED.
  • इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + B.A/ B.Sc.Ed. or B.A.Ed/ B.Sc.Ed.

फी:

प्रवर्ग
फक्त पेपर – I किंवा पेपर – II
पेपर – I व पेपर – II
खुला 1000/- रुपये. 1200/- रुपये.
मागासवर्गीय/ अपंग 700/- रुपये. 900/- रुपये.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 15 सप्टेंबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025

09 ऑक्टोबर 2025

परीक्षेची तारीख:

परीक्षा
तारीख
वेळ
पेपर – I 23 नोव्हेंबर 2025 10:30 AM ते 01:00 PM
पेपर – II 23 नोव्हेंबर 2024
02:00 PM ते 04:30 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MAHA TET 2025 Advertisement

Follow us on Social Media