महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल (SRPF) भरती

Maharashtra SRPF Bharti 2024

Maharashtra SRPF Bharti 2024Maharashtra SRPF Bharti 2024 – Maharashtra State Reserve Police Force Invites Application From 1201 Eligible Candidates For Armed Police Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 31 March 2024. More Details About Maharashtra State Reserve Police Force Bharti 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 1201 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव विभाग रिक्त पदे जाहिरात
सशस्त्र पोलीस शिपाई पुणे – गट क्र. 1 119 इथे बघा
पुणे – गट क्र. 2 46 इथे बघा
नागपूर – गट क्र. 4
54 इथे बघा
दौंड – गट क्र. 5 71 इथे बघा
धुळे – गट क्र. 6
59 इथे बघा
दौंड – गट क्र. 7
110 इथे बघा
मुंबई – गट क्र. 8 75 इथे बघा
सोलापूर – गट क्र. 10 33 इथे बघा
गोंदिया – गट क्र. 15 133 इथे बघा
कोल्हापूर – गट क्र. 6 73 इथे बघा
काटोल नागपूर – गट क्र. 18 189 इथे बघा
कुसडगाव अहमदनगर – गट क्र. 19 278 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • 12 वी उत्तीर्ण.

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

शारीरिक योग्यता चाचणी:

पुरुष  महिला गुण 
धावणे 05 कि.मी 30
गोळा फेक 20

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 25 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 450/- रुपये.
मागासवर्गीय 350/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
एकूण रिक्त पदांची जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maharashtra SRPF Bharti 2024 Advertisement