महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

MPSC State Service Recruitment 2022

MPSC State Service Recruitment 2022Maharashtra Public Service Commission Invites Application From 161 Eligible Candidates For State Service Preliminary Examination 2022. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 24 June 2022. More Details About Maharashtra Public Service Commission State Service Preliminary Examination 2022 Recruitment Given Below. MPSC State Service Recruitment 2022, MPSC State Service Bharti 2022, Maharashtra State Service Preliminary Examination 2022, Maharashtra Public Service Commission Bharti 2022, MPSC State Service Preliminary Examination 2022 https://majhajob.in/mpsc-state-service-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 045/2022.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022.

एकूण रिक्त पदे:

  • 161 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – गट-अ 09
मुख्याधिकारी नगरपालिका/ परिषद – गट-अ 22
बाल विकास प्रकल्प अधिकारी – गट-अ 28
सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब 02
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब 03
कक्ष अधिकारी – गट-ब 05
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब 04
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे 88

शैक्षणिक पात्रता:

  • सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – गट-अ: 55% गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी किंवा सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा MBA.
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब: भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
  • इतर सर्व पदे: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता:

  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब:
पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब:
पुरुष महिला
उंची 163 से.मी. 163 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 19 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 544/- रुपये.
मागासवर्गीय 344/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 12 मे 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC State Service Bharti 2022 Advertisement