महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती

MPSC PHD Recruitment 2022

MPSC PHD Recruitment 2022Maharashtra Public Service Commission Invites Application From 145 Eligible Candidates For Statistical Officer, District Extension and Administrative Officer, General State Services, Group-B Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 April 2022. More Details About Maharashtra Public Service Commission Public Health Department Recruitment 2022 Given Below. MPSC PHD Recruitment 2022, MPSC PHD Bharti 2022, Maharashtra Public Service Commission Public Health Department Recruitment 2022, Maharashtra Public Service Commission Public Health Department Bharti 2022 https://majhajob.in/mpsc-phd-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 22/2022.
  • 23/2022.
  • 24/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 145 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब 23
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब 49
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब 73

शैक्षणिक पात्रता:

  • सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब: सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा सह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
  • जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब: कोणत्याही शाखेतील पदवी + आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव.
  • प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब: कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव

 

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ आर्थिक दुर्बल घटक
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 719/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 449/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 21 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
सांख्यिकी अधिकारी पदांची जाहिरात इथे बघा
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदांची जाहिरात इथे बघा
प्रशासकीय अधिकारी पदांची जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC PHD Bharti 2022 Advertisement