महाराष्ट्र राज्य (Maharashtra Police) पोलीस भरती

Maharashtra Police Bharti 2023

Maharashtra Police Bharti 2023 Maharashtra Police Department Invites Application From 17130 Eligible Candidates For Police Constable & Constable Driver Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 15 December 2022. More Details About Maharashtra Police Department Recruitment 2023 Given Below. Maharashtra Police Bharti 2023, Maha Police Recruitment 2023, Maha Police Bharti 2023, Maharashtra Police Recruitment 2023, Maha Police Bharti 2023  https://majhajob.in/maharashtra-police-bharti/

एकूण रिक्त पदे:

  • 17130 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

युनिट पदाचे नाव व रिक्त पदे जाहिरात
शिपाई चालक शिपाई चालक
बृहन्मुंबई 7076 994 इथे बघा इथे बघा
ठाणे शहर 521 00 इथे बघा
पुणे शहर 720 75 इथे बघा इथे बघा
पिंपरी चिंचवड 216 00 इथे बघा
मिरा भाईंदर 986 10 इथे बघा इथे बघा
नागपूर शहर 308 121 इथे बघा इथे बघा
नवी मुंबई 204 00 इथे बघा
अमरावती शहर 20 21 इथे बघा इथे बघा
सोलापूर शहर 98 73 इथे बघा इथे बघा
लोहमार्ग मुंबई 620 00 इथे बघा
ठाणे ग्रामीण 68 48 इथे बघा इथे बघा
रायगड 272 05 इथे बघा इथे बघा
पालघर 221 05 इथे बघा इथे बघा
सिंदुधुर्ग 99 22 इथे बघा इथे बघा
रत्नागिरी 131 00 इथे बघा
नाशिक ग्रामीण 164 15 इथे बघा इथे बघा
अहमदनगर 129 10 इथे बघा इथे बघा
धुळे 42 00 इथे बघा
कोल्हापूर 24 00 इथे बघा
पुणे ग्रामीण 579 90 इथे बघा इथे बघा
सातारा 145 00 इथे बघा
सोलापूर ग्रामीण 26 12 इथे बघा इथे बघा
औरंगाबाद ग्रामीण 39 00 इथे बघा
नांदेड 155 30 इथे बघा इथे बघा
परभणी 75 00 इथे बघा
हिंगोली 21 00 इथे बघा
नागपूर ग्रामीण 132 17 इथे बघा इथे बघा
भंडारा 61 56 इथे बघा इथे बघा
चंद्रपूर 194 81 इथे बघा इथे बघा
वर्धा 90 36 इथे बघा इथे बघा
गडचिरोली 348 160 इथे बघा इथे बघा
गोंदिया 172 22 इथे बघा इथे बघा
अमरावती ग्रामीण 156 41 इथे बघा इथे बघा
अकोला 327 39 इथे बघा इथे बघा
बुलढाणा 51 00 इथे बघा
यवतमाळ 244 58 इथे बघा इथे बघा
लोहमार्ग पुणे 124 00 इथे बघा
लोहमार्ग औरंगाबाद 108 00 इथे बघा
औरंगाबाद शहर 00 15 इथे बघा
लातूर 00 29 इथे बघा
वाशिम 00 14 इथे बघा
लोहमार्ग नागपूर 00 13 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • शिपाई: 12 वी उत्तीर्ण.
  • चालक: 12 वी उत्तीर्ण + हलके वाहन (LMV – TR) चालविण्याचा वैध परवाना.

शारीरिक पात्रता: 

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

शारीरिक योग्यता चाचणी:

पुरुष  महिला गुण 
धावणे 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक 20

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 450/- रुपये.
मागासवर्गीय 350/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 09 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022

15 डिसेंबर 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
शिपाई एकूण रिक्त पदांची जाहिरात इथे बघा
चालक एकूण रिक्त पदांची जाहिरात इथे बघा
उमेदवारांसाठी सूचना इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Police Bharti 2023 Advertisement