महाराष्ट्र नगरपरिषद (Maharashtra Nagar Parishad) राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

1/5

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Maharashtra Nagar Parishad Invites Application From 1782 Eligible Candidates For Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor/ Accountant, Tax Assessment & Administrative Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 20 August 2023. More Details About Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Given Below. Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023, Maharashtra Nagarparishad Bharti 2023, Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 https://majhajob.in/maharashtra-nagar-parishad-bharti/

जाहिरात क्रमांक:

  • नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023.

एकूण रिक्त पदे:

  • 1782 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

परीक्षा पदाचे नाव रिक्त पदे
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) स्थापत्य अभियंता, गट-क 291
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) विद्युत अभियंता, गट-क 48
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) संगणक अभियंता, गट-क 45
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क 65
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग लेखापरीक्षक/ लेखापाल,गट-क 247
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क 579
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी, गट-क 372
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक, गट-क 35

शैक्षणिक पात्रता:

  • स्थापत्य अभियंता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • विद्युत अभियंता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • संगणक अभियंता: संगणक इंजिनिअरिंग पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता: मेकॅनिकल/ पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • लेखापरीक्षक/ लेखापाल: B.Com + MS-CIT किंवा समतुल्य.
  • कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • अग्निशमन अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण + MS-CIT किंवा समतुल्य.
  • स्वच्छता निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी + स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maharashtra Nagarparishad Bharti 2023 Advertisement