महाराष्ट्र जिल्हा परिषद (ZP Maharashtra Recruitment) भरती

ZP Maharashtra Recruitment 2025

ZP Maharashtra Recruitment Maharashtra Zilla Parishad Invites Application From 10000+ Eligible Candidates For Various Group-C Posts. Eligible Candidates Can Apply For ZP Maharashtra Recruitment 2025. ZP Maharashtra Recruitment 2025 Last Date For Online Application is 25 August 2023. More Details About ZP Maharashtra Recruitment 2025 Given Below. ZP Maharashtra Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 10000+ पदे.

पदाचे नाव:

पदाचे नाव पदाचे नाव
आरोग्य पर्यवेक्षक जोडारी
आरोग्य सेवक (पुरुष) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका
आरोग्य सेवक (महिला) पशुधन पर्यवेक्षक
औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ
कंत्राटी ग्रामसेवक यांत्रिकी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) रिगमन (दोरखंडवाला)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)  वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
कनिष्ठ आरेखक विस्तार अधिकारी (कृषी)
कनिष्ठ यांत्रिकी विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
कनिष्ठ लेखा अधिकारी विस्तार अधिकारी (शिक्षण)
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) विस्तार अधिकारी (पंचायत)
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
तारतंत्री लघुलेखक (उच्च श्रेणी)

शैक्षणिक पात्रता:

  • आरोग्य पर्यवेक्षक: विज्ञान विषयातील पदवी + बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स.
  • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य सेवक (महिला): सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.
  • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm.
  • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ आरेखक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य आरेखक कोर्स.
  • कनिष्ठ यांत्रिकी: तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स + 05 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ लेखा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक): 10 वी उत्तीर्ण + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा): 10 वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • तारतंत्री: तारतंत्री प्रमाणपत्र.
  • जोडारी: 04 थी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
  • मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका: समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषयातील पदवी.
  • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी.
  • यांत्रिकी: 10 वी उत्तीर्ण + यांत्रिकी/ विद्युत/ ऑटोमोबाईल विषयातील ITI प्रमाणपत्र.
  • रिगमन (दोरखंडवाला): 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 01 वर्ष अनुभव.
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपिक): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ सहाय्यक (लेखा): B.Com + 03 वर्षे अनुभव.
  • विस्तार अधिकारी (कृषी): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान/ कृषी/ वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी.
  • विस्तार अधिकारी (शिक्षण): 50% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com + B.Ed + 03 वर्षे अनुभव.
  • विस्तार अधिकारी (पंचायत): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • कनिष्ठ सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा 50% गुणांसह मराठी टंकलेखन.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Maharashtra Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media