महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) अंतर्गत विविध पदांची भरती

Mahatransco Recruitment 2024

Mahatransco Recruitment 2024Mahapareshan Recruitment 2024 – Maharashtra State Electricity Transmission Company Limited Invites Application From 2541 Eligible Candidates For Senior Technician, Technician & Electrical Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date of Online Application is 10 December 2023. More Details About Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2024 Given Below. Mahapareshan Bharti 2024, Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2024, Mahatransco Recruitment 2024, Mahatransco Bharti 2024, Mahapareshan Bharti 2024, Mahapareshan Recruitment 2024

जाहिरात क्रमांक:

  • 08/2024.
  • 09/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 2541 पदे.

पदाचे नाव रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ 124
तंत्रज्ञ – I 200
तंत्रज्ञ – II 314
विद्युत सहाय्यक 1903

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ तंत्रज्ञ: वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT + 06 वर्षे विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव.
  • टेक्निशियन – I: वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT + 04 वर्षे विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव.
  • टेक्निशियन – II: वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT + 02 वर्षे विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव.
  • विद्युत सहाय्यक: वीजतंत्री विषयात NCTVT किंवा वीजतंत्री विषयात ITI + NCTVT

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 20 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
तंत्रज्ञ पदांची जाहिरात इथे बघा
विद्युत सहाय्यक पदांची जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Mahatransco Bharti 2024 Advertisement