महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभाग (MPSC Technical Education) मार्फत विविध पदांची भरती

MPSC Technical Education Services Recruitment 2024

MPSC Technical Education Services Recruitment 2024Maharashtra Public Service Commission Invites Application From 378 Eligible Candidates For Professor, Associate Professor, Assistant Professor Librarian / Director of Physical Education & Lecturer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 09 November 2023. More Details About Maharashtra Public Service Commission Technical Education Services Recruitment 2024 Given Below. MPSC Technical Education Services Recruitment 2024, MPSC Technical Education Services Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • 112/2023.
  • 113/2023.
  • 114/2023.
  • 115/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 378 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे जाहिरात
प्राध्यापक 32 इथे बघा
सहयोगी प्राध्यापक 46 इथे बघा
सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214 इथे बघा
अधिव्याख्याता 86 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • प्राध्यापक: Ph.D + SCI जर्नल्स/ UGC/ AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने + 10 वर्षे अनुभव.
  • सहयोगी प्राध्यापक: Ph.D + 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + SCI जर्नल्स/ UGC/ AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने + 08 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/ लायब्ररी सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी + NET/ SET.
  • अधिव्याख्याता: संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी + B.Ed.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 719/- रुपये.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ 394/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 19 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC Technical Education Services Bharti 2024 Advertisement