Mumbai DCC Bank Recruitment 2023
एकूण रिक्त पदे:
- 221 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
336
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
उपव्यवस्थापक | 19 |
अधिकारी – स्टेनो | 02 |
अधिकारी – साधारण | 32 |
अधिकारी – सुरक्षा | 01 |
बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण | 157 |
बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) | 05 |
बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल | 01 |
बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट | 02 |
बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक | 02 |
शैक्षणिक पात्रता:
- उपव्यवस्थापक: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ पदवी + 05 वर्षे अनुभव.
- अधिकारी – स्टेनो: कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी स्टेनोग्राफी 120 श.प्र.मि/ मराठी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. + इंग्रजी/ मराठी टंकलेखन 60 श.प्र.मि.
- अधिकारी – साधारण: कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग क्षेत्रातील 02 वर्षे अनुभव.
- अधिकारी – सुरक्षा: कोणत्याही शाखेतील पदवी + माजी सैनिक (NCO सुभेदार मेजर)/ कमिशन्ड अधिकारी, माजी पोलिस अधिकारी.
- बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण: कोणत्याही शाखेतील पदवी.
- बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी): कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी/ मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल: ग्रंथपाल विषयातील पदवी (B.Lib) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह ग्रंथपाल डिप्लोमा.
- बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट: कोणत्याही शाखेतील पदवी + मासमिडीया, पत्रकारिता, हॉस्पीटेलिटी मॅनेजमेंट पदवी/ डिप्लोमा + टेलिफोन ऑपरेटर कोर्स प्रमाणपत्र.
- बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + मासमिडीया, पत्रकारिता पदवी/ डिप्लोमा + इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.
नोकरी ठिकाण:
- मुंबई.
वयोमर्यादा:
पदाचे नाव | वय |
---|---|
उपव्यवस्थापक | 40 ते 45 वर्षे. |
अधिकारी – स्टेनो व अधिकारी – साधारण |
30 ते 40 वर्षे. |
अधिकारी – सुरक्षा | 35 ते 45 वर्षे. |
बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण,
बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी), बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल, बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट, बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक |
20 ते 35 वर्षे. |
फी:
पदाचे नाव |
फी |
---|---|
उपव्यवस्थापक | 1770/- रुपये. |
अधिकारी – स्टेनो, अधिकारी – साधारण व अधिकारी – सुरक्षा | 1614/- रुपये. |
बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण,
बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/ मराठी), बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल, बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट, बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक |
1180/- रुपये. |
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 02 सप्टेंबर 2019 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 ऑक्टोबर 2019 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.