नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) अंतर्गत एक्सिक्युटीव्ह ट्रैनी पदांची भरती

NLC India Recruitment 2024

NLC India Recruitment 2024NLC India Recruitment 2024 – Neyveli Lignite Corporation Limited Invites Application From 295 Eligible Candidates For Graduate Executive Trainee Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 21 December 2023. More Details About Neyveli Lignite Corporation Limited Recruitment 2024 Given Below. NLC India Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • 08/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 295 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
पदवीधर एक्सिक्युटीव्ह ट्रैनी मेकॅनिकल 120
इलेक्ट्रिकल 109
सिव्हिल 28
मायनिंग 17
कॉम्प्युटर 21

शैक्षणिक पात्रता:

  • 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE 2024

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30 वर्षे.
ओबीसी
03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 854/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwBD 354/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 22 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NLC India Bharti 2024 Advertisement