शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदांची भरती

SCI Recruitment 2022

SCI Recruitment 2022Shipping Corporation of India Invites Application From 46 Eligible Candidates For Assistant Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 16 August 2022. More Details About Shipping Corporation of India Recruitment 2022 Given Below. Ship India Recruitment 2022, Ship India Bharti 2022, SCI Recruitment 2022, SCI Bharti 2022, Shipping Corporation of India Recruitment 2022 https://majhajob.in/sci-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 07/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 46 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
असिस्टंट मॅनेजर मॅनेजमेंट 17
फायनान्स 10
HR 10
Law 05
फायर आणि सेक्युरिटी 02
सिव्हिल इंजिनीअरिंग 01
CS 01

शैक्षणिक पात्रता:

  • मॅनेजमेंट: 60% गुणांसह बिजनेस मॅनेजमेंट विषयात MBA/ पदव्युत्तर पदवी किंवा मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर डिप्लोमा.
  • फायनान्स: CA.
  • HR: 60% गुणांसह पर्सनल मॅनेजमेंट/ HRD/ HRM/ इंडस्ट्रियल रिलेशन/ लेबर वेल्फेअर विषयात MBA/ MMS किंवा पर्सनल मॅनेजमेंट/ HRM/ इंडस्ट्रियल रिलेशन/ लेबर वेल्फेअर विषयात पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा.
  • Law: 60% गुणांसह विधी पदवी.
  • फायर आणि सेक्युरिटी: 60% गुणांसह फायर आणि सेक्युरिटी विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • सिव्हिल इंजिनीअरिंग: 60% गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • CS: CS.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 27 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD 100/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई किंवा संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 16 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2022

परीक्षेची तारीख:

परीक्षा
तारीख
प्रवेशपत्र 26 ऑगस्ट 2022
ऑनलाईन परीक्षा 11 सप्टेंबर 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SCI Bharti 2022 Advertisement