जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (ZP Sindhudurg) अंतर्गत गट-क भरती

ZP Sindhudurg Recruitment 2023

ZP Sindhudurg Recruitment 2023 Zilla Parishad Sindhudurg Invites Application From 334 Eligible Candidates For Program Assistant/ Taluka Evaluation Monitoring, Nursing Training, Supervisor, Program Coordinator, Staff Nurse, Accountant & Counselor Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 August 2023. More Details About Zilla Parishad Sindhudurg Recruitment 2023 Given Below. ZP Sindhudurg Recruitment 2023, Zilla Parishad Sindhudurg Bharti 2023, ZP Sindhudurg Bharti 2023, Zilla Parishad Sindhudurg Bharti 2023, Zilla Parishad Sindhudurg Recruitment 2023 https://majhajob.in/zp-sindhudurg-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 334 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
आरोग्य पर्यवेक्षक 01 तारतंत्री 01
आरोग्य सेवक (पुरुष) 55 मुख्य सेविका पर्यवेक्षिका 02
आरोग्य परिचारिका 121 पशुधन पर्यवेक्षक 18
औषध निर्माण अधिकारी 11 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02
कंत्राटी ग्रामसेवक 45 वरिष्ठ सहाय्यक 04
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 29 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 07
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 02 विस्तार अधिकारी (कृषि) 03
कनिष्ठ लेखा अधिकारी 02 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) 27
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 04

शैक्षणिक पात्रता:

  • आरोग्य पर्यवेक्षक: विज्ञान विषयात पदवी + बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पाठ्यक्रम पूर्ण.
  • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य परिचारिका:
  • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm + फार्मसि कौन्सिल नोंदणी.
  • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा समाज कल्याण पदवी (B.S.W) किंवा 10 वी उत्तीर्ण + कृषी पदविका किंवा कृषी पदवी + MS-CIT/ CCC.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका
  • कनिष्ठ लेखा अधिकारी:
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा: 10 वी उत्तीर्ण +
  • तारतंत्री: तारतंत्री दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  • मुख्य सेविका पर्यवेक्षिका:
  • पशुधन पर्यवेक्षक:
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयातील पदवी.
  • वरिष्ठ सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा:
  • विस्तार अधिकारी (कृषि): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे):

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • सिंधुदुर्ग.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Sindhudurg Bharti 2023 Advertisement