जिल्हा परिषद वाशीम (ZP Washim) अंतर्गत गट-क पदांची भरती

ZP Washim Recruitment 2023

ZP Washim Recruitment 2023Zilla Parishad Washim Invites Application From 242 Eligible Candidates For Various Group-C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 August 2023. More Details About Zilla Parishad Washim Recruitment 2023 Given Below. ZP Washim Recruitment 2023, ZP Washim Bharti 2023, Zilla Parishad Washim Bharti 2023, Zilla Parishad Washim Recruitment 2023, Zilla Parishad Washim Bharti 2023 https://majhajob.in/zp-washim-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 242 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
आरोग्य सेवक (पुरुष) 11 मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका 02
आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 28 पशुधन पर्यवेक्षक 03
आरोग्य परिचारिका 128 रिगमन (दोरखंडवाला) 01
औषध निर्माण अधिकारी 04 लघुलेखक (उच्च श्रेणी) 01
कंत्राटी ग्रामसेवक 16 वरिष्ठ सहाय्यक 02
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 07 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 03
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01 विस्तार अधिकारी (कृषि) 01
कनिष्ठ सहाय्यक 19 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 01
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 07 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघु पाटबंधारे ) 07

शैक्षणिक पात्रता:

  • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य परिचारिका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.
  • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm.
  • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा 50% गुणांसह मराठी टंकलेखन.
  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा): 10 वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका: समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषयातील पदवी.
  • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  • रिगमन (दोरखंडवाला): 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 01 वर्ष अनुभव.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • वरिष्ठ सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ सहाय्यक (लेखा): B.Com + 03 वर्षे अनुभव.
  • विस्तार अधिकारी (कृषी): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान/ कृषी/ वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • वाशीम.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Washim Bharti 2023 Advertisement