RBI Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:
- RBISB/DA/02/2025-26.
एकूण रिक्त पदे:
- 28 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
| पदाचे नाव | रिक्त पदे |
|---|---|
| लीगल ऑफिसर ग्रेड -B | 05 |
| मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल) ग्रेड – B | 06 |
| मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) ग्रेड – B | 04 |
| असिस्टंट मॅनेजर (राज्यभाषा) ग्रेड – A | 03 |
| असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) ग्रेड – A | 10 |
शैक्षणिक पात्रता:
- लीगल ऑफिसर ग्रेड -B: 50% गुणांसह विधी (LLB) विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव.
- मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल) ग्रेड – B: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
- मॅनेजर (टेक्निकल इलेक्ट्रिकल) ग्रेड – B: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
- असिस्टंट मॅनेजर (राज्यभाषा) ग्रेड – A: हिंदीमध्ये द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी/ हिंदी भाषांतर ज्यामध्ये पदवी स्तरावर इंग्रजी हा विषय असेल; किंवा पदवी स्तरावर हिंदी हा विषय असेल आणि अनुवादात पदव्युत्तर डिप्लोमा असेल; किंवा पदवी स्तरावर इंग्रजी आणि हिंदी विषयांसह संस्कृत/ अर्थशास्त्र/ वाणिज्य या विषयातील द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी आणि अनुवादात पदव्युत्तर डिप्लोमा असेल. (बॅचलर पदवी स्तरावर हिंदी विषयाऐवजी, एखाद्याने बॅचलर पदवीच्या समतुल्य हिंदी पात्रता स्वीकारली असेल); किंवा इंग्रजी आणि हिंदी/ हिंदी भाषांतर या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, ज्यामध्ये द्वितीय श्रेणी असणे आवश्यक आहे.
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) ग्रेड – A: उमेदवार हा नियमित सैन्य/ नौदल/ वायुसेनेमध्ये किमान 10 वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.
वयोमर्यादा:
| प्रवर्ग | वय |
|---|---|
| खुला | कृपया जाहिरात बघा. |
| ओबीसी | 03 वर्षे सूट. |
| मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी:
| प्रवर्ग |
फी |
|---|---|
| खुला/ ओबीसी/ EWS | 600/- रुपये + GST |
| मागासवर्गीय/ PwBD | 100/- रुपये + GST |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
| अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 11 जुलै 2025 |
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै 2025 |
महत्वाचे संकेतस्थळ:
| जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
|---|---|
| जाहिरात | इथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | इथे करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.