स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023

SSC JHT Recruitment 2023

SSC JHT Recruitment 2023Staff Selection Commission Invites Application From 307 Eligible Candidates For Junior & Senior Hindi Translator Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 12 September 2023. More Details About Staff Selection Commission Hindi Translator Recruitment 2023 Given Below. SSC Hindi Translator Bharti 2023, SSC Hindi Translator Recruitment 2023, SSC JHT Recruitment 2023, SSC JHT Bharti 2023 https://majhajob.in/ssc-jht-recruitment/

परीक्षेचे नाव:

  • ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023.

एकूण रिक्त पदे:

  • 307 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव  रिक्त पदे
ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
ज्युनियर ट्रांसलेटर
ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
सिनियर हिंदी ट्रांसलेटर

शैक्षणिक पात्रता:

  • इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य + हिंदी/ इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा 02/ 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30 वर्षे.
ओबीसी
03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 22 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC JHT Bharti 2023 Advertisement