MECL Recruitment 2025
जाहिरात क्रमांक:
- 02/Rectt./2023.
एकूण रिक्त पदे:
- 54 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
अकाउंटंट | 06 |
हिंदी ट्रान्सलेटर | 01 |
टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन) | 08 |
टेक्निशिअन (सॅम्पलिंग) | 11 |
टेक्निशिअन (लॅब्रॉटरी) | 06 |
असिस्टंट (मटेरिअल्स) | 05 |
असिस्टंट (अकॉउंटस) | 07 |
असिस्टंट (HR) | 08 |
असिस्टंट (हिंदी) | 01 |
इलेकट्रीशियन | 01 |
शैक्षणिक पात्रता:
- अकाउंटंट: पदवी/ पदव्युत्तर पदवीसह CA/ ICWA + 03 वर्षे अनुभव.
- हिंदी ट्रान्सलेटर: हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी + हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
- टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन): 10 वी उत्तीर्ण + सर्वे/ ड्राफ्ट्समन सिव्हिल विषयात ITI + 03 वर्षे अनुभव.
- टेक्निशिअन (सॅम्पलिंग): विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc) + 03 वर्षे अनुभव.
- टेक्निशिअन (लॅब्रॉटरी): केमिस्ट्री/ फिजिक्स/ जिऑलॉजि विषयात पदवी (B.Sc) + 03 वर्षे अनुभव.
- असिस्टंट (मटेरिअल्स): गणित विषयात पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. + 03 वर्षे अनुभव.
- असिस्टंट (अकॉउंटस): वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + 03 वर्षे अनुभव.
- असिस्टंट (HR): कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. + 03 वर्षे अनुभव.
- असिस्टंट (हिंदी): हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी किंवा इंग्रजी विषयात पदवी + अॅडव्हान्स हिंदीमध्ये समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. + 03 वर्षे अनुभव.
- इलेक्ट्रिशिअन: 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल विषयात ITI + वायरमन प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 30 वर्षे. |
ओबीसी |
03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय |
05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग |
फी |
---|---|
खुला/ ओबीसी/ EWS | 100/- रुपये. |
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत किंवा परदेशात.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 14 ऑगस्ट 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 सप्टेंबर 2023 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.