स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC JE Recruitment) मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती

SSC JE Recruitment 2025

SSC JE Recruitment SSC JE Recruitment 2025, Staff Selection Commission Invites Application From 1340 Eligible Candidates For Junior Engineer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 21 July 2025. More Details About SSC Junior Engineer Recruitment 2025 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 1340 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
ज्युनिअर इंजिनियर सिव्हिल 1340
मेकॅनिकल
इलेक्ट्रिकल
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ डिप्लोमा.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30/ 32 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 30 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC JE Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media