स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC JE Recruitment) मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती

3/5

SSC JE Recruitment 2024

Staff Selection Commission Invites Application From 968 Eligible Candidates For Junior Engineer Posts. Eligible Candidates Can Apply For SSC JE Recruitment 2024. Last Date For Online Application is 18 April 2024. More Details About SSC Junior Engineer Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 968 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
ज्युनिअर इंजिनियर सिव्हिल 788
मेकॅनिकल 15
इलेक्ट्रिकल 128
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल 37

शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ डिप्लोमा + संबंधित अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30/ 32 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 28 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC JE Recruitment 2024 Advertisement