MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024
Maharashtra Public Service Commission Invites Application From 208 Eligible Candidates For Town Planner & Assistant Town Planner Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 04 November 2024. More Details About MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 Given Below. MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024
जाहिरात क्रमांक:
- 050/2024.
- 051/2024
एकूण रिक्त पदे:
- 208 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
नगर रचनाकार ,गट अ | 60 |
सहायक नगर रचनाकार, गट ब | 148 |
शैक्षणिक पात्रता:
- नगर रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी + टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
- सहायक नगर रचनाकार: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 19 ते 38 वर्षे. |
मागासवर्गीय/ अनाथ |
05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 719/- रुपये. |
मागासवर्गीय/ अनाथ | 394/- रुपये. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 15 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 नोव्हेंबर 2024 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात | महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
नगर रचनाकार पदांची जाहिरात | इथे बघा |
सहायक नगर रचनाकार पदांची जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.