भारतीय सैन्य (Indian Army) भरती मेळावा [ARO पुणे]

ARO Pune Army Recruitment Rally 2023

ARO Pune Army Recruitment Rally 2023Indian Army Invites Application From Eligible Candidates For Soldier General Duty, Soldier Tradesman, Soldier Technical & Soldier Nursing Assistant/ Nursing Assistant Veterinary Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 August 2021. More Details About ARO Pune Army Recruitment Rally 2023 Given Below. Pune Army Rally 2023, Pune Army Recruitment Rally 2023, Pune Army Rally 2023, Army Recruitment Rally Pune 2023, Army Pune Recruitment Rally 2023 https://majhajob.in/aro-pune-army-recruitment-rally/

सहभागी जिल्हे:

  • पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर व सोलापूर.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सोल्जर जनरल ड्यूटी
सोल्जर ट्रेड्समन
सोल्जर ट्रेड्समन
सोल्जर टेक्निकल
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक)
सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी

शैक्षणिक पात्रता:

  • सोल्जर जनरल ड्यूटी: 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर ट्रेड्समन: 10 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर ट्रेड्समन: 08 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर टेक्निकल: 50% गुणांसह PCM व इंग्रजी विषयासह 12 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक): 50% गुणांसह PCM व इंग्रजी विषयासह 12 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी:  50% गुणांसह PCM व इंग्रजी विषयासह 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पदाचे नाव उंची वजन छाती
सोल्जर जनरल ड्यूटी 168 से.मी. 50 Kg. 77/ 82 से.मी.
सोल्जर ट्रेड्समन 48 Kg. 76/ 81 से.मी.
सोल्जर ट्रेड्समन
सोल्जर टेक्निकल 50
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी 167 से.मी. 77/ 82 से.मी.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय
सोल्जर जनरल ड्यूटी जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.
सोल्जर ट्रेड्समन जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.
सोल्जर ट्रेड्समन
सोल्जर टेक्निकल
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक)
सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 09 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021

मेळाव्याची तारीख व ठिकाण:

मेळाव्याचे ठिकाण मेळाव्याचा कालावधी तारीख
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर. प्रवेशपत्र 24 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2021
मेळाव्याचा कालावधी 07 ते 23 सप्टेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Pune Army Recruitment Rally 2023 Advertisement