भारतीय मानक ब्यूरो (BIS Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

BIS Recruitment 2024

Bureau of Indian Standards Invites Application From 345 Eligible Candidates For Group A, B & C Posts. Eligible Candidates Can Apply For BIS Recruitment 2024. Last Date For Online Application is 30 Septmebr 2024. More Details About BIS Recruitment 2024 Given Below. BIS Recruitment 2024

जाहिरात क्रमांक:

  • 01/2024/ESTT.

एकूण रिक्त पदे:

  • 345 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) 01
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) 01
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) 01
पर्सनल असिस्टंट 27
असिस्टंट सेक्शन ऑफिसर 43
असिस्टंट (Computer Aided Design) 01
स्टेनोग्राफर 19
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट 128
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट 78
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) 27
सिनियर टेक्निशियन 18
टेक्निशियन (इलेकट्रीशियन/ वायरमन) 01

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance): CA/ CWA/ MBA (Finance) + 03 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs): MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/ PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/ PG डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट डायरेक्टर (Hindi): हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • पर्सनल असिस्टंट: पदवीधर + शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी).
  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर: पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी: Level-6  + संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
  • असिस्टंट (Computer Aided Design): B.Sc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव.
  • स्टेनोग्राफर: पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 + शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
  • सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट: पदवीधर + संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे.
  • ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट: पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन  (वेळ अनुमत – दहा मिनिटे).
  • टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी): 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजि ).
  • सिनियर टेक्निशियन: 10 वी उत्तीर्ण + इलेकट्रीशियन/ फिटर/ कारपेंटर/ प्लम्बर/ वायरमन/ वेल्डर विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
  • टेक्निशियन (इलेकट्रीशियन/ वायरमन): 10 वी उत्तीर्ण + इलेकट्रीशियन/ वायरमन विषयात ITI.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 800/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 09 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share BIS Recruitment 2024 Advertisement

Follow us on Social Media