केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी टेक्निकल पदांची भरती

IB ACIO Tech Recruitment 2024

IB ACIO Tech Recruitment 2024IB ACIO Tech Recruitment 2024 – Intelligence Bureau Invites Application From 226 Eligible Candidates For Assistant Central Intelligence Officer – Technical Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 12 January 2024. More Details About Intelligence Bureau Assistant Central Intelligence Officer Technical Recruitment 2024 Given Below. IB ACIO Tech Bharti 2024, Intelligence Bureau Assistant Central Intelligence Officer Technical Bharti 2024, Intelligence Bureau Assistant Central Intelligence Officer Technical Recruitment 2024

एकूण रिक्त पदे:

  • 226 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ग्रेड – II) टेक्निकल कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि 79
इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन 147

शैक्षणिक पात्रता:

  • इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विषयात पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी + GATE 2021/ 2022/ 2023.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 27 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 200/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला 100/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 23 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Intelligence Bureau Assistant Central Intelligence Officer Technical Recruitment 2024 Advertisement