भारतीय सैन्य (Indian Army) 140th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स – जानेवारी 2025

Indian Army TGC Recruitment 2024

Indian Army TGC Recruitment 2024Indian Army TGC Recruitment 2024 – Indian Army Invites Application From 30 Eligible Candidates For 140th Technical Graduate Course JAN 2025. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 09 May 2024. More Details About Indian Army Technical Graduate Course Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 30 पदे.

कोर्सचे नाव:

  • टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स 140th – जानेवारी 2025.

शाखेचे नाव व रिक्त पदे:

शाखेचे नाव रिक्त पदे
सिव्हिल/ बिल्डिंग कंट्रक्शन टेक्नॉलॉजि 07
कॉम्प्युटर सायन्स 07
इलेक्ट्रिकल 03
इलेक्ट्रॉनिक्स 04
 मेकॅनिकल 07
इंजिनीअरिंग शाखा 02

शैक्षणिक पात्रता:

  • संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयोमर्यादा:

  • जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Army TGC Recruitment 2024 Advertisement