यू आर राव उपग्रह केंद्र (URSC) अंतर्गत विविध पदांची भरती

ISRO URSC Recruitment 2024

ISRO URSC Recruitment 2024The U R Rao Satellite Centre Invites Application From 224 Eligible Candidates For Scientist/ Engineer, Technician, Draftsman, Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Cook, Fireman & Driver Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 01 March 2024. More Details About The U R Rao Satellite Centre Recruitment 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

 • URSC:ISTRAC:01:2024.

एकूण रिक्त पदे:

 • 224 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सायंटिस्ट/ इंजिनिअर 05
टेक्निशियन – B 126
ड्राफ्ट्समन – B 16
टेक्निकल असिस्टंट 55
सायंटिफिक असिस्टंट 06
लायब्ररी असिस्टंट 01
कुक 04
फायरमन – A 03
हलके वाहन चालक – A 06
अवजड वाहन चालक – A 02

शैक्षणिक पात्रता:

 • सायंटिस्ट/ इंजिनिअर: 60% गुणांसह मेकॅट्रॉनिक्स/ मटेरियल इंजिनीअरिंग/ मटेरियल सायन्स/ मेटलर्जिकल इंजिनीअरिंग/ मेटलर्जिकल आणि मटेरिअल्स इंजिनिअरिंग/ पॉलिमर सायन्स आणि टेक्नॉलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा 65% गुणांसह मेकॅनिकल/ केमिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा भौतिकशास्त्र/ उपयोजित भौतिकशास्त्र/ गणित/ उपयोजित गणित विषयात पदव्युत्तर पदवी
 • टेक्निशियन – B: 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक/ मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिशियन/ फोटोग्राफी/ डिजिटल फोटोग्राफी/ प्लंबर/ R&AC/ टर्नर/ कारपेंटर/ MVM/ मशीनिस्ट/ वेल्डर विषयात ITI/ NTC/ NAC.
 • ड्राफ्ट्समन – B: 10 वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समन (सिव्हिल आणि मेकॅनिकल) विषयात ITI/ NTC/ NAC.
 • टेक्निकल असिस्टंट: प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 • सायंटिफिक असिस्टंट: प्रथम श्रेणी केमिस्ट्री/ फिजिक्स/ अँनिमेशन आणि मल्टिमीडिया/ मॅथेमॅटिक्स विषयात पदवी.
 • लायब्ररी असिस्टंट: कोणत्याही शाखेतील पदवी + ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी.
 • कुक: 10 वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव.
 • फायरमन – A: 10 वी उत्तीर्ण.
 • हलके वाहन चालक – A: 10 वी उत्तीर्ण + हलके वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
 • अवजड वाहन चालक – A: 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग
वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ EWS फी नाही.

नोकरी ठिकाण:

 • बंगळूर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 10 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ISRO URSC Recruitment 2024 Advertisement