Krushi Vibhag Goa Recruitment 2023
सूचना:
- उमेदवार गोव्यातील रहिवासी असावा.
एकूण रिक्त पदे:
- 132 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
जुनिअर इंजिनीअर | 02 |
टेक्निकल असिस्टंट | 02 |
सॅम्पल कलेक्टर | 02 |
जुनिअर रिसर्च असिस्टंट | 02 |
लॅब्रॉटरी असिस्टंट | 01 |
ट्रॅक्टर ड्राइवर | 05 |
जुनिअर मेकॅनिक | 15 |
लोवर डिव्हिजन क्लर्क | 35 |
मल्टि टास्किंग स्टाफ | 68 |
शैक्षणिक पात्रता:
- जुनिअर इंजिनीअर: सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- टेक्निकल असिस्टंट: B.Tech (अग्रीकल्चर इंजिनीअरिंग) किंवा B.Sc अग्रीकल्चर इंजिनीअरिंग किंवा समतुल्य + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- सॅम्पल कलेक्टर: केमिस्ट्री विषयासह 12 वी पास + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- जुनिअर रिसर्च असिस्टंट: केमिस्ट्री विषयासह 12 वी पास + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- लॅब्रॉटरी असिस्टंट: केमिस्ट्री विषयासह 12 वी पास + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- ट्रॅक्टर ड्राइवर: 08 वी पास + ट्रॅक्टर चे ड्रायविंग लायसन्स + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- जुनिअर मेकॅनिक: डिझेल मेकॅनिक मध्ये ITI (मोटर वेहिकल) + 03 वर्षे अनुभव + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- लोवर डिव्हिजन क्लर्क: 12 वी पास + संगणकाचे ज्ञान + कोंकणी भाषेचे ज्ञान.
- मल्टि टास्किंग स्टाफ: 10 वी पास किंवा संबंधित विषयात ITI किंवा समतुल्य + संगणकाचे ज्ञान + कोंकणी भाषेचे ज्ञान.
वयोमर्यादा:
- 18 ते 45 वर्षे.
फी:
- 500/- रुपये.
नोकरी ठिकाण:
- गोवा.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा पत्ता | अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|---|
Director, Directorate of Agriculture, Krishi Bhavan, Tonca, Caranzalem – Goa. | अर्ज करण्याची सुरवात | 23 फेब्रुवारी 2021 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 मार्च 2021 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात व अर्ज | इथे बघा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.