कृषी विभाग महाराष्ट्र (Krushi Vibhag) अंतर्गत विविध पदांची भरती

Krushi Vibhag Recruitment 2023

Krushi Vibhag Recruitment 2023Department of Agriculture Maharashtra Invites Application From 218 Eligible Candidates For Clerk, Assistant Superintendent & Stenographer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 April 2023. More Details About Department of Agriculture Maharashtra Recruitment 2023 Given Below. Krushi Vibhag Bharti 2023, Krushi Vibhag Recruitment 2023, Department of Agriculture Maharashtra Recruitment 2023, Department of Agriculture Maharashtra Bharti 2023 https://majhajob.in/krushi-vibhag-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 218 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

विभाग पदाचे नाव व रिक्त पदे जाहिरात
वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक
अमरावती 09 10 इथे बघा
औरंगाबाद 11 04 इथे बघा
पुणे 13 05 इथे बघा
ठाणे 18 08 इथे बघा
नाशिक 12 06 इथे बघा
कोल्हापूर 14 04 इथे बघा
नागपूर 14 10 इथे बघा
लातूर 14 06 इथे बघा
विभाग पदाचे नाव व रिक्त पदे जाहिरात
लघुटंकलेखक लघुलेखक (निम्म श्रेणी) लघुलेखक (उच्च श्रेणी)
महाराष्ट्र 28 29 03 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • सहाय्यक अधीक्षक: द्युतीय श्रेणीतील कोणत्याही शाखेतील पदवी + मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा 03 वर्षे अनुभव.
  • लघुटंकलेखक: 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन वेग 80 श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन वेग 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्म श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन वेग 100 श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन वेग 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी):  10 वी उत्तीर्ण + लघुलेखन वेग 120 श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन वेग 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 40 वर्षे.
अनाथ 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 720/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ माझी सैनिक 650/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 06 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023
30 एप्रिल 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Krushi Vibhag Bharti 2023 Advertisement