महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC State Service Recruitment) मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026

MPSC State Service Recruitment 2026

MPSC State Service Recruitment MPSC State Service Recruitment 2026, Maharashtra Public Service Commission Invites Application From 139 Eligible Candidates For State Service Preliminary Examination 2025. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 April 2026. More Details About These Posts Given Below. MPSC State Service Bharti 2025

जाहिरात क्रमांक:

  • 001/2026.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026.

एकूण रिक्त पदे:

  • 139 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 04 मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब 03
सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 79 सहायक गट विकास अधिकारी, गट-ब 15
सहायक कामगार आयुक्त, गट-अ 01 उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
सहायक आयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग, गट-अ 02 सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ 21 सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तस्सम, गट-ब 04
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-अ 03 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब 05

शैक्षणिक पात्रता:

  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ: 55% गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी किंवा सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा MBA.
  • उद्योग उप संचालक (तांत्रिक) गट-अ: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी..
  • इतर सर्व पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

शारीरिक पात्रता:

  • पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, गट-अ:
पुरुष महिला
उंची 165 से.मी. 157 से.मी.
छाती 84 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब:
पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 544/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ आ.दु.घ. 344/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 04 मार्च 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2026

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC State Service Recruitment 2026 Advertisement

Follow us on Social Media